परिचय

    मी, मनोहर रतीराम चव्हाण, माझं जन्म पांगरी धनकुटे (जि. वाशीम ता. मालेगांव) या छोट्याश्या तांड्यात झाला. वाचनाच, लिहीण्याचा छंद बालपणापासूनच असल्यामुळे मी पत्रकारीता क्षेत्राकडे सहज ओढल्या गेलो. माझ्या पत्रकारीतेची सुरुवात प्रथमच दमदार झाली म्हणजे "नवभारत "ग्रृपापासून त्यामुळे मला नव राष्ट्र या दैनिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

अशाच माझा पत्रकारीतेचा प्रवास दै. प्रसार,दै. सायरन, दै. दैशौन्नती या दैनिकांच्या माध्यमातून अख्खा विदर्भ, मराठवाड्यात झाला.समाजाचे एखादे मुखपत्र असावे, या उदात्त हेतूने नागपूरातून " गोर बंजारा साप्ताहीकाचे लहानसे रोपटे जन्मास घातले. या रोपटे लावण्यामागे, साहीत्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष प्रा. ग. ह. राठोड, भिमणीपुत्र मोहन नाईक, माहिती आयुक्त मा. मोहन राठोड, डॉ. प्रकाश राठोड, प्रा. नरसिंग राठोड, नायक (कळमेश्वर) अनिल राठोड (गोर सेना, वाशीम) यांची प्रेरणा मिळाली या कार्यात मला माझी पत्नी संगीता चव्हाण,डॉ.सिताराम राठोड, शेषराव चव्हाण, मेव्हूणे, बाळू राठोड यांची मोलाची साथ लाभली.

संपादक :
श्री. मनोहर चव्हाण
Visit: www.gor-banjara.in
ईमेल : info@gor-banjara.in
संपर्क : ९६८९६६८६२९

गोर बंजारा साप्ताहिक दर पत्रक

साहित्य हे समाजाचे सांस्कृतिक वैभव असते. साहित्य, समाज आणि संस्कृती यातील सहसंबंध आपण जाणताच. नागपूर येथील गोर बंजारा समाजाचे “गोर बंजारा साप्ताहिक” आपल्या सहकार्याशिवाय पूर्णत्वास जाणे कदापिही शक्य नाही. म्हणून आर्थिक स्वरूपात वा जाहिरातीच्या स्वरूपात आपण या गोर बंजारा साप्ताहिक सर्वतोपरी सहकार्य करून उपकृत करावे, ही नम्र विनंती.


अ.क्र जाहिरातीचे स्वरूप/प्रकार जाहिरातीचे दर
१. रंगीत मलपृष्ठ २०,०००/-
२. मलपृष्ठाच्या आतील रंगीत पान १५,०००/-
३. आतील रंगीत पान ३०,०००/-
४. अर्धे रंगीत पान १५,०००/-
५. १/४ रंगीत पान ८,०००/-
६. आतील कृष्णधवल पान १०,०००/-
७. कृष्णधवल अर्धेपण ७,०००/-
८. १/४ कृष्णधवल पान ४,०००/-

टीप: रंगीत मलपृष्ठावरील जाहिरातीचे दर (अनु. क्र. 1) किमान २०,०००/-रु (अक्षरी: एक लाख रुपये) असेल तरी सर्वाधिक रक्क्क्म देणाऱ्या जाहिरातदारास प्राधण्य दिले जाईल, याची जाहिरातदाराने नोंद घ्यावी.

संपादक :
श्री. मनोहर चव्हाण
Visit: www.gor-banjara.in
ईमेल : info@gor-banjara.in
संपर्क : ९६८९६६८६२९
 • img
 • img

आमच्या बद्दल

साहित्यप्रेमी आणि समताप्रेमी गोर बंजारा बंधू-भगिनींनो आणि समस्त साहित्य रसिकांनो !
मुद्रित, विजाणूशास्त्रीय (Electronic) आणि नवमाध्यमांच्या द्वारे नागपूर येथून प्रथमच बंजारा समाजाचे “गोर -बंजारा साप्ताहिक” सुरु होणार असल्याचे आपणास कळलेच असेल. विदर्भाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असल्याने नागपूर या ऐतिसासिक शहरामधून पत्रकार मनोहर चव्हाण यांनी धावपळीच्या युगात "गोर बंजारा" साप्ताहिक हे नागपूर येथून सुरु करण्याचे धाडस केले.

नागपूर हे चळवळीचे शहर. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत विदर्भाचे आणि नागपूर योगदान अतयंत मोलाचे ठरले आहे. असहकार, कायदेभंग आणि 'करेंगे या मरेंगे' या आंदोलनात हर शहर अग्रेसर होते. विदर्भावर राज्य करीत असल्याने मोर्य, शुंग, सातवाहन, वाकाटक, कलचुरी, राष्टकूट, चालुक्य व यादव या राजवंशाची सूत्रे नागपूर शहरातूनच हलत असत आणि हेच शहर भोसले घराण्याचेही राजधानीचे शहर होते.

नागपूर, यतमाळ, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात आदिवासींची संख्या भरपूर असून पुर्वी गोंडांचे राज्य होते. म्हणून या भागाला 'गोंडवन' असे म्हणतात. या गोंडवनात नागपूर शहराला सर्वाधिक महत्त्व होते. हे शहर बख्त बुलंद नावाच्या गोंड राजाने वसविले. या शहराला नागपूर हे नावही त्यानेच दिले.

नागपूर म्हणजे नाग लोकांची वस्ती. नाग हे आर्यपुर्व काळातील एतदेशीय लोकांच्या वंशाचे नाव होय. द्रविड ही नागवंशीय लोकांची भाषा होती. हे लोक निसर्ग व पूर्वजपूजक असून इहवाद (Secularism) व समाजवाद (Socialism) हीच त्यांची जीवनशैली होती. नागपूर आणि सभोवंतीच्या परिसरात नाग लोक मोठया प्रमाणात राहत होते. त्यामुळे बख्त बुलंदने या शहराला नागपूर हे नाव दिले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी नागपूर या शहराची निवड करण्याचे हेही एक महत्वाचे कारण आहे. या क्रांतिकारी व ऐतिहासिक घटनेचे प्रतीक असलेली भव्यदिव्य अशी दीक्षाभूमीही नागपूर शहरातच क्रांतीचा संदेश देत ठामपणे उभी आहे.

गोर बंजारा समाज बांधवानो, या प्रकारे उज्ज्वल ऐतिहासिक पार्श्व्भूमी लाभलेल्या आणि क्रांतीचे (तसेच प्रतिक्रांतीचेही) प्रतीक असलेल्या नागपूर शहराची यंदाच्या साहित्य संमेलनासाठी नावड होणे ही घटना महान क्रांतिकारी व ऐतिहासिक अशीच आहे. तमाम गोर बंजारा समाजाचे श्रद्धास्थान तथा प्रखर बुद्धिवादी तत्वन्य सेवालाल महाराज यांनी 'एक दल नागपुरती आय' असे भाकित केले होते. त्याचे संदर्भ या शहराच्या क्रांतमनस्कतेत दडलेली दिसून येते. हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांचे शिक्षण नागपूर या शहरातच झाले. नाईक साहेबांच्या नावाचे महाविद्यालयही याच शहरात आहे. त्याचा पुनर्रकृती पुतळाही याच शहरात आहे; आणि त्याच्याच जागेवर विधानभवनाची देखणी इमारत आज उभी आहे. नागपूरपासून ३५-४० कि. मी. अंतरावरील गिरड येथे लाख बंजारा, आलम बंजारा आणि शेरूची समाधी आहे.

अशा ऐतिहासिक आणि आपल्या समाजाच्या क्रांतिकारी भावमुद्रांचे सुस्पष्ट शिल्पांकन असलेल्या नागपूर शहरात गोर बंजारा साप्ताहिक सुरु होणे हि बाब आपल्या सर्वथ समाजबांधवांसाठी जेवढी आनंददायी तेवढीच ती क्रांतिकारी देखील आहे. आज याच शहरातून महाराष्ट्च्या आणि देशाच्या राजकारणाचे सूत्रसंचालन होते आहे.

बांधवानो ,हजारो वर्षांपासून आपण विवंधनेच्या जीवघेण्या दलदलीत अडकून पडलो आहे. याच शहरातून आपल्याला आपल्यावरील अन्यायांचे विसर्जन करणाऱ्या चळवळीत गतिमान करता येईल. या शहराच्या मातीत चळवळींना क्रांतीचे रसायन पुरविण्याचे सामर्थ्य आहे. म्हणून नागपुरात येथे "गोर बंजारा" साप्ताहिक सुरु होणे ऐतिहासिक व दिशादर्शक ठरावे, आपल्या समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक व वाड्मयीन आरोग्य निकोप व्हावे आणि त्या माध्यमातून नवोदित लेखक-कवींना कसदार साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळावी या उदात्त हेतून हे येथे गोर बंजारा साप्ताहिक सुरु केले गेले. आपण सर्वतोपरी सहकार्य करून उपकृत करावे, ही नम्र विनंती.

संपादक :
श्री. मनोहर चव्हाण
Visit: www.gor-banjara.in
ईमेल : info@gor-banjara.in
संपर्क : ९६८९६६८६२९

विनीत

कार्यालय: गोतमारे ले आऊट वार्ड नंबर ०६ न्यू ब्राम्हणी ,कळमेश्वर जिल्हा नागपूर, महाराष्ट्र.

Elements

Text

This is bold and this is strong. This is italic and this is emphasized. This is superscript text and this is subscript text. This is underlined and this is code: for (;;) { ... }. Finally, this is a link.


Heading Level 2

Heading Level 3

Heading Level 4

Heading Level 5
Heading Level 6

Blockquote

Fringilla nisl. Donec accumsan interdum nisi, quis tincidunt felis sagittis eget tempus euismod. Vestibulum ante ipsum primis in faucibus vestibulum. Blandit adipiscing eu felis iaculis volutpat ac adipiscing accumsan faucibus. Vestibulum ante ipsum primis in faucibus lorem ipsum dolor sit amet nullam adipiscing eu felis.

Preformatted

i = 0;

while (!deck.isInOrder()) {
  print 'Iteration ' + i;
  deck.shuffle();
  i++;
}

print 'It took ' + i + ' iterations to sort the deck.';

Lists

Unordered

 • Dolor pulvinar etiam.
 • Sagittis adipiscing.
 • Felis enim feugiat.

Alternate

 • Dolor pulvinar etiam.
 • Sagittis adipiscing.
 • Felis enim feugiat.

Ordered

 1. Dolor pulvinar etiam.
 2. Etiam vel felis viverra.
 3. Felis enim feugiat.
 4. Dolor pulvinar etiam.
 5. Etiam vel felis lorem.
 6. Felis enim et feugiat.

Icons

Actions

Table

Default

Name Description Price
Item One Ante turpis integer aliquet porttitor. 29.99
Item Two Vis ac commodo adipiscing arcu aliquet. 19.99
Item Three Morbi faucibus arcu accumsan lorem. 29.99
Item Four Vitae integer tempus condimentum. 19.99
Item Five Ante turpis integer aliquet porttitor. 29.99
100.00

Alternate

Name Description Price
Item One Ante turpis integer aliquet porttitor. 29.99
Item Two Vis ac commodo adipiscing arcu aliquet. 19.99
Item Three Morbi faucibus arcu accumsan lorem. 29.99
Item Four Vitae integer tempus condimentum. 19.99
Item Five Ante turpis integer aliquet porttitor. 29.99
100.00

Buttons

 • Disabled
 • Disabled

Form

कार्यक्रम वेळापत्रक

कार्यक्रमदिवसतारीखवेळस्थळआमंत्रितनिमंत्रण पत्रिकाबॅनर
डायमंड आत्माराम कनीराम राठोड  शुक्रवार  01/11/2019 सकाळी ११:३० ते ३:३० पर्यन्त  रविभवन ,नागपुर  राष्ट्रिय गौर बंजारा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य ग.ह राठोड ,दिन बंधू सेवा संथेचे  अध्यक्ष नितिन सरदार साहेब 
रविवार  07/05/2020 12  से 06 बजे तक  ब्ल्यू ध्वल साहित्य निवास, कलमेश्वर नागपूर ( महाराष्ट्र  प्राचार्य  ग. ह. राठोड   राष्ट्रीय अध्यक्ष  : गोर बंजारा साहित्य संघ ,भारत 
मा. अमरसिंगजी तिलावत, राष्ट्रीय अध्यक्ष आॅल इंडिया बंजारा सेवा संघ 
मा. डॉ. गणपत राठोड , संमेलनाध्यक्ष. : वसंतवादी साहित्य संमेलन नागपूर 
मा.  पिरुसिंग भाऊ राठोड स्वागताध्यक्ष : वसंतवादी साहित्य संमेलन, नागपूर 
पत्रकार मनोहर चव्हाण, मुख्यसंयोजक : वसंतवादी साहित्य संमेलन, नागपूर 

बातम्या


   new2
Date :14-07-2019

   news 54
Date :24-07-2019

   news 56
Date :07-03-2019

   नागपूर बातम्या
Date :04-03-2019

   new2
Date :14-07-2019

   news 32
Date :07-04-2019

   news 56
Date :07-03-2019

   नागपूर बातम्या
Date :04-03-2019

   sss
Date :31-07-2019

   news 32
Date :07-04-2019

   test
Date :07-11-2019

   Gor banjara
Date :02-04-2019

   sss
Date :31-07-2019

   news 56
Date :07-03-2019

   testing news
Date :07-02-2019

   Gor banjara news
Date :02-04-2019

   news 54
Date :24-07-2019

देणगी


Sr. No.पुस्तक क्र.पावती क्र.दिनांक देणगीदाराचे नावपत्ता फोन नंबर ई-मेल देणगी रक्कम
1 53 1041 20-09-2017 कुणाल जाधव भंडारा तांडा na na ₹ 500.00
2 44 861 20-09-2017 आय जे जाधव साकोली तांडा na na ₹ 1,000.00
3 18 344 19-09-2017 चंद्रपाल श्रावण राठोड चामोश्री तांडा जि. चंद्रपूर 7020173487 na ₹ 1,000.00
4 48 947 21-09-2017 प्रवीण जी जाधव तुमसर तांडा जि.भंडारा na na ₹ 1,000.00
5 48 947 21-09-2017 प्रवीण जी जाधव तुमसर तांडा जि.भंडारा na na ₹ 1,000.00
6 48 942 21-09-2017 संजय जोतिराम जाधव तुमसर तांडा जि. भंडारा ना na ₹ 1,000.00
7 20 382 29-09-2017 अजय डी जाधव गडचिलोरी तांडा na na ₹ 500.00
8 18 342 19-09-2017 अनिल रामदास चव्हाण चामोश्री तांडा जि. चंद्रपूर 9420755579 na ₹ 1,000.00
9 75 1452 18-09-2017 अभिजित श्रावण जाधव गोरेगांव तांडा na na ₹ 500.00
10 75 1452 18-09-2017 अभिजित श्रावण जाधव गोरेगांव तांडा na na ₹ 500.00
        एकुण रक्क्म
₹ 8000
>Last

खर्चाचा विवरण

एकंचुक देणगी दारांना नम्र पूर्वक विनीत करण्यात येते कि ,जर आपल्याला गोर बंजारा साप्ताहिकाला सामाजिक दृष्ट्या मदत करावयाची असेल तर आपण खाली दिलेल्या रकाना पूर्ण करून द्यावा.आम्हा आपले सदैव आभारी राहू . सहकार्याची अपेक्षा !

Banking Details

NAME: MONOHAR RATIRAM CHAVAN
BANK: UNION BANK OF INDIA
BRANCH: KATOL
A/C/ NO: 425102010006160
IFSC CODE: UBIN0574953


Name
Mobile No  
Address
City
PinCode
Email :